शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंच्या लाभाचे आमिष दाखवून १६ लाख ५० हजार हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 02:00 IST

क्रेशरच्या व्यवसायात महिन्याला लाखोंचा फायदा होतो, अशी थाप मारून एकाच परिवारातील तिघांनी एका तरुणाचे १६ लाख, ५० हजार रुपये हडपले.

ठळक मुद्देगिट्टीखदानमध्ये तक्रार : त्रिकुटाविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्रेशरच्या व्यवसायात महिन्याला लाखोंचा फायदा होतो, अशी थाप मारून एकाच परिवारातील तिघांनी एका तरुणाचे १६ लाख, ५० हजार रुपये हडपले.चिंचभुवन परिसरात राहणारे समीर सुरेंद्र लोही (वय ३०) यांनी गिट्टीखदान ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, त्यांची आकाश दुर्गाप्रसाद तिवारी सोबत जुनी ओळख होती. या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाल्यानंतर तिवारीने लोही यांना विश्वासात घेऊन भागीदारीत क्रेशरचा व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. महिन्याला लाखोंचा लाभ मिळतो, असे सांगितल्यामुळे लोहींनी आकाश तिवारी तसेच गगन तिवारी आणि कविता तिवारी यांच्यासोबत भागीदारीत व्यवसाय करण्याचा करार केला. आरोपींनी सांगितल्याप्रमाणे लोहींनी त्यांना १७ मार्च २०१७ ते १७ एप्रिल २०१८ या कालावधीत एकूण १६ लाख, ५० हजार रुपये दिले. त्यानंतर आरोपींनी लोहींना लाखोंचा नफा तर सोडा त्यांची मुद्दल रक्कमही परत केली नाही. प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून ते टाळाटाळ करीत असल्याने लोहींना संशय आला. त्यांनी गिट्टीखदान ठाण्यात आरोपींविरुद्ध फसवणुकीची तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशीनंतर फसवणुकीच्या आरोपाखाली आकाश, गगन आणि कविता तिवारीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी