शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

मॉस्कोवरून नागपुरात येताहेत १४० प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 23:42 IST

वंदे भारत अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत आज रात्री रूसची राजधानी मॉस्को येथून १४० भारतीयांना नागपूरला आणले जात आहे. एअर इंडियाची ही फ्लाईट आज रात्री १२.१५ वाजता नागपूरला पोहचणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वंदे भारत अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत आज रात्री रूसची राजधानी मॉस्को येथून १४० भारतीयांना नागपूरला आणले जात आहे. एअर इंडियाची ही फ्लाईट आज रात्री १२.१५ वाजता नागपूरला पोहचणार आहे.एअर इंडियाच्या अधिकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मास्को येथून फ्लाइट एआय १९२४ मंगळवारी आणि बुधवारच्या दरम्यान रात्री मास्कोवरून दिल्लीला पोहचेल. नंतर दिल्लीवरून नागपूरला रात्री १२.१५ वाजता पोहचेल. नागपूर एअरपोर्टवर पोहचल्यावर निश्चित करण्यात आलेल्या गाईडलाईननुसार, प्रवाशांकडून सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरून घेतले जातील. हातावर १४ दिवस क्वारंटाईन स्टॅम्प लावले जातील. या सर्व प्रक्रियेनंतरच त्यांना टर्मिनल बिल्डिंगच्या बाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल.जगभरात कोविड-१९ च्या महामारीमुळे लॉकडाऊन सुरू आहे. उड्डाणांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. अद्यापही विदेशामध्ये अनेक भारतीय अडकलेले आहेत. भारत सरकार ‘वंदे भारत अभियान’ अंतर्गत या नागरिकांना भारतामध्ये परत आणण्याची प्रक्रिया करत आहे. मॉस्कोवरून नागपूरला येणारी फ्लाइट प्रवाशांना उतरविल्यावर बुधवार व गुरुवारच्या दरम्यान रात्री १ वाजता दिल्लीकडे रवाना होईल. दिल्लीमध्ये या विमानाला मशीनच्या साहाय्याने सॅनिटायझेशन केले जाईल.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाpassengerप्रवासी