शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात १,३३५ ई-रिक्षाची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:33 IST

सार्वजनिक रस्त्यावर चालणाऱ्या पर्यावरणपूरक ई-रिक्षा व ई-कार्टची प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने नोंदणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गंत आतापर्यंत १, ३३५ ई-रिक्षा व ४१ ई-कार्टची नोंदणी करण्यात आली आहे. परंतु शहरात एकूण ४ हजारावर ई- रिक्षा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्याच्या नोंदणीला अजूनही फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देप्रादेशिक परिवहन विभागाचा उपक्रमनोंदणीला अजूनही प्रतिसाद नाही

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सार्वजनिक रस्त्यावर चालणाऱ्या पर्यावरणपूरक ई-रिक्षा व ई-कार्टची प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने नोंदणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गंत आतापर्यंत १, ३३५ ई-रिक्षा व ४१ ई-कार्टची नोंदणी करण्यात आली आहे. परंतु शहरात एकूण ४ हजारावर ई- रिक्षा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्याच्या नोंदणीला अजूनही फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येते.केंद्र शासनाने मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ६६(१) नुसार ई-रिक्षा व ई-कार्टला वगळले आहे तसेच ई-रिक्षा प्रवासी वाहनास परवान्यातून सूट देण्यात आली असली तरी देखील या वाहनांना मोटार वाहन अधिनियम, महाराष्ट्र मोटार वाहन नियमातील तरतुदी लागू आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने या अधिनियमाच्या अनुषंगाने ई-रिक्षा व ई-कार्टची नोंदणी सुरु असून, सध्या शहर कार्यालयाकडे ७० ई-रिक्षा व ५ ई-कार्टची तसेच उप प्रादेशिक कार्यालयाकडे १२६५ ई-रिक्षा व ३६ ई-कार्टची नोंदणी करण्यात आली आहे.प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने नोंदणी केलेल्या वाहनांना इलेक्ट्रीक कीट बसविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ई-रिक्षा व ई-कार्ट वाहनधारकांनी त्याच्या मालकीची वाहने परिवहन कार्यालयात नोंदवून घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर (शहर) यांनी केले आहे.

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारRto officeआरटीओ ऑफीस