शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कोरोनाचे १३२ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 22:12 IST

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कोरोनाचे १३२ रुग्ण झाले आहेत. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना रेल्वे प्रशासनाकडून बहुतांश कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात कोरोनाचे १३२ रुग्ण झाले आहेत. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना रेल्वे प्रशासनाकडून बहुतांश कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात आतापर्यंत १३२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यात अभियांत्रिकी विभागातील सर्वच गँगमनना कामावर बोलविण्यात येत आहे. याशिवाय टीआरडी विभाग, सिग्नल अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, कॅरेज अ‍ॅण्ड वॅगन या विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात येत आहे. कोरोनामुळे विद्युत लोको शेडमधील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १११ कर्मचारी बरे झाले असून १० कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. तर ११ कर्मचारी होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यामुळे कमीत कमी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावून कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याची मागणी कर्मचारी संघटना करीत आहेत.कर्मचाऱ्यांची काळजी घेत आहोतरेल्वे कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्या कामाच्या ठिकाणी दर दोन-तीन तासांनी फवारणी करण्यात येते. सर्वच विभागात कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे.एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :railwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्याEmployeeकर्मचारी