शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
5
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
6
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
7
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
8
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
9
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
10
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
11
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
12
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
13
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
14
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
15
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
16
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
17
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
18
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
19
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
20
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश

विदर्भात १३ नव्या रुग्णांची नोंद; रुग्णसंख्या २८५

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 05:24 IST

यवतमाळ जिल्ह्यात ५, नागपुरात ४, अकोला व अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी २ असे एकूण १३ नव्या रुग्णांचे निदान झाले.

नागपूर : विदर्भातील पाच जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. यवतमाळ जिल्ह्यात ५, नागपुरात ४, अकोला व अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी २ असे एकूण १३ नव्या रुग्णांचे निदान झाले. या रुग्णांसह कोरोनाबाधितांची संख्या विदर्भात २८५ झाली आहे.नागपुरात कोरोनाबाधित मृताच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आतापर्यंत ७० वर रुग्णांची नोंद झाली. परिणामी, सोमवारी रात्री या वसाहतीतील हजार लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. नागपुरात रुग्णांची संख्या १३३ वर पोहचली आहे. यातील तीन रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३४ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात नवे ५ रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या ८६ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस