शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी हवी आहेत तब्बल १२०० वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 10:42 AM

नागपूर येथे सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी १२०० वाहनांची आवश्यकता असून आतापर्यंत ११० वाहने प्रशासनाकडे जमा झाली आहेत.

ठळक मुद्देसध्या ११० वाहने जमा विविध विभागांकडे मागणी

आॅनलाईन लोकमतनागपूर : नागपूर येथे सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी १२०० वाहनांची आवश्यकता असून आतापर्यंत ११० वाहने प्रशासनाकडे जमा झाली.११ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाचे सत्र सुरू होणार आहे. या निमित्त संपूर्ण मंत्रिमंडळच मुंबई येथून नागपूरला स्थानांतरित होणार आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्य सचिवांपासून कक्ष अधिकारी, कर्मचारीही येथे येणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ये-जा करण्यासाठी वाहनांची जुळवाजुळव प्रशासनाकडून करण्यात येते. प्रशासनातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशनानिमित्त १२०० वाहनांची प्रशासनाला आवश्यकता आहे. अनेक विभागाकडून वाहनच देण्यात येत नाही. त्यामुळे वेळेवर मोठी तारांबळ उडते. गेल्या काही वर्षाचा अनुभव लक्षात घेता यंदा आधीच जास्त वाहनांची मागणी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. १५५६ वाहनांसाठी विविध विभागाकडे मागणी करण्यात आली आहे. यात नागपूर विभागातून ६००, अमरावती विभागातून ३७५, औरंगाबाद विभागातून २९५ तर नाशिक विभागातून २८६ वाहनांची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Governmentसरकार