शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकाचे ११.७९ लाख १८ टक्के व्याजाने परत करा; व्यंकटेशा बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सला आदेश

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: March 13, 2023 14:20 IST

बिल्डर्सने सदनिकेचे काम दोन वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन

नागपूर : सदनिका खरेदी करार करणाऱ्या पीडित ग्राहकाकडून घेतलेले ११ लाख ७९ हजार ७२० रुपये १८ टक्के व्याजासह परत करा, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने व्यंकटेशा बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सला दिला आहे. राजगोपाल झाम हे या फर्मचे भागिदार आहेत.

व्याज २३ एप्रिल २०१५ पासून लागू करण्यात आले आहे. याशिवाय ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५० हजार व तक्रार खर्चापोटी १५ हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम बिल्डर्सनेच द्यायची आहे. राजेंद्र लिखार, असे ग्राहकाचे नाव असून ते मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. त्यांना आयोगाचे अध्यक्ष अतुल आळशी व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी हा दिलासा दिला.

लिखार यांनी व्यंकटेशा बिल्डर्सच्या कळमना येथील व्यंकटेश सिटी-४ प्रकल्पातील एक सदनिका १२ लाख ७० हजार रुपयांत खरेदी करण्यासाठी २३ एप्रिल २०१५ रोजी नोंदणीकृत करार केला. त्यानंतर बिल्डर्सला एकूण ११ लाख ७९ हजार ७२० रुपये अदा केले. बिल्डर्सने सदनिकेचे काम दोन वर्षात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्याचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे लिखार यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर