शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

दहावी पुरवणी परीक्षेच्या निकालात चार टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 21:45 IST

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी घोषित करण्यात आला. यंदा विभागात २७.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात जवळपास चार टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यात नागपूर विभाग पाचव्या स्थानी आहे.

ठळक मुद्देविभागात २७.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण : राज्यात विभाग पाचव्या स्थानी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी घोषित करण्यात आला. यंदा विभागात २७.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात जवळपास चार टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यात नागपूर विभाग पाचव्या स्थानी आहे.दुपारी १ वाजता मंडळातर्फे ‘आॅनलाईन’ निकाल जाहीर करण्यात आला. नागपूर विभागातून पुरवणी परीक्षेला १३ हजार ३३० परीक्षार्थी सहभागी झाले होते. त्यातील ३ हजार ६१८ अर्थात २७.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षी उत्तीर्णांची टक्केवारी ३१.१४ टक्के इतकी होती.मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गुणपत्रिका संबंधित महाविद्यालयांमध्ये आठवड्याभरात पाठविण्यात येतील. ‘आॅनलाईन’ गुणपत्रिकेच्या आधारे विद्यार्थी ३० आॅगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत गुणपडताळणीसाठी अर्ज करू शकतात. तर गुणपत्रिकेच्या प्रतिलिपीसाठी ३० आॅगस्ट ते १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज केले जाऊ शकतात.१२ विद्यार्थी झाले ‘डिबार’पुरवणी परीक्षेदरम्यान मेडिकल चौकातील एका परीक्षा केंद्रावर परीक्षा देणाऱ्या दोन बोगस विद्यार्थ्यांना पकडण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना ‘डिबार’ करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी दिली. सोबतच विभागातील इतर जिल्ह्यात कॉपी करताना आढळलेल्या दहा विद्यार्थ्यांनादेखील ‘डिबार’ करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८nagpurनागपूर