शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

नागपूर मनपाच्या कंत्राटदारांचे १०० कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 9:51 PM

महापालिकेतील कंत्राटदारांची १०० कोटींची बिले थकलेली आहेत. गेल्या काही महिन्यापासून नुसती आश्वासने मिळत आहे. सरकारकडूनही अनुदान बिल मिळत नसल्याने आपल्या मागण्याकडे पदाधिकारी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाल येथील टाऊ न हॉलपुढे शनिवारी महापालिका कंत्राटदार असोसिएशनतर्फे धरणे देण्यात आले.

ठळक मुद्देमनपा सभागृहापुढे धरणे : महापौर, आयुक्तांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतील कंत्राटदारांची १०० कोटींची बिले थकलेली आहेत. गेल्या काही महिन्यापासून नुसती आश्वासने मिळत आहे. सरकारकडूनही अनुदान बिल मिळत नसल्याने आपल्या मागण्याकडे पदाधिकारी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाल येथील टाऊ न हॉलपुढे शनिवारी महापालिका कंत्राटदार असोसिएशनतर्फे धरणे देण्यात आले.शहरातील विकास कामे सुरू ठेवायची असेल तर कंत्राटदारांना कामाचे बिल मिळाले पाहिजे. बिल न मिळाल्यास भविष्यात विकास कामे बंद ठेवण्यात येतील. पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांना घेराव करू, असा इशारा कंत्राटदार संघटनेचे विजय नायडू यांनी दिला. महापालिका प्रशासन व शासनाने मागण्याकडे लक्ष न दिल्यास कंत्राटदारांवर विदर्भातील शेतक ऱ्यांसारखी परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही. याची जबाबदारी शासनावर राहील, असा इशाराही त्यांनी दिला.कंत्राटदारांचे आंदोलन सुरू असताना सभागृह संपल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिका ऱ्यांनी कंत्राटदारांना येथून तात्काळ निघून जा अन्यथा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. यामुळे काहीवेळ वातावरण तापले होते.आंदोलनात विजय नायडू यांच्यासह उपाध्यक्ष प्रकाश पोटपोसे, सचिव संजीव चौबे, शेख रमजान, युवराज मानकर, मतिन अहमद, रफीक अहमद, राजू वंजारी, विनोद आष्टीकर, नरेन्द्र हटवार, विनोद मडावी, विनय घाटे, विनोद दंडारे, अनंत जगनीत, नाझीम, आफताब, प्रशांत ठाकरे, प्रदीप वाघमारे, प्रशांत देशमुख, प्रशांत मारशेट्टीवार,सिध्दार्थ बैसारे, चंदू महाजन, सलीम अन्सारी, महेन्द्र सोनटक्के, विनोद अतकर, पदम हर्बे, मोमीन मुसळे, कायरकर शेंडे, प्रमोद ठाकरे, प्रशांत घोडमारे, अमित कर्णे, जितू बाथो, संतोष खरबकर, आकीब खान, कुमार बांते, विनोद मडावी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर