शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत १० हजारांवर डॉक्टरांनी नाकारली बंधपत्रित सेवा; ग्रामीण भागात जाण्यास नाखूष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 19:50 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक डॉक्टरला एक वर्षाचे बंधपत्र पूर्ण करण्यासाठी मेळघाट, गडचिरोली, गोंदिया येथील ग्रामीण भागात पाठविले जाते. मात्र गेल्या पाच वर्षांत १० हजार ६८३ डॉक्टरांनी बंधपत्रित सेवा पूर्ण केली नाही. त्यांची नोंदणीधोक्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

ठळक मुद्देबंधपत्रमुक्तीचे प्रमाणपत्र न देणारे डॉक्टर्स बोगस समजले जातील

आॅनलाईन लोकमतनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक डॉक्टरला एक वर्षाचे बंधपत्र पूर्ण करण्यासाठी मेळघाट, गडचिरोली, गोंदिया येथील ग्रामीण भागात पाठविले जाते. मात्र गेल्या पाच वर्षांत १० हजार ६८३ डॉक्टरांनी बंधपत्रित सेवा पूर्ण केली नाही. अशा डॉक्टरांना नोटीसा बजाविण्यात आल्या असून त्यांची नोंदणीदेखील धोक्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर ग्रामीण भागात जाण्यास तयार होत नसल्याबद्दल डॉ.नीलम गोºहे, संजय दत्त, शरद रणपिसे इत्यादी सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.बंधपत्रित सेवा न करणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या नोंदणीचे नूतनीकरण करून देण्याच्या वेळेस बंधपत्रमुक्त केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ज्या डॉक्टरांना नोंदणीचे नूतनीकरण प्राप्त होणार नाही, त्यांना बोगस डॉक्टर म्हणून समजण्यात येईल, असेदेखील उत्तरातून स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Girish Mahajanगिरीश महाजन