शिक्षक- आपल्या देशातील सर्वात धोकादायक नदी कोणती?
गण्या- भावना...!
शिक्षक (आश्चर्यचकीत होऊन)- कसं काय..?
गण्या- कारण यात सगळेच वाहून जातात...!!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 19:11 IST
शिक्षक- आपल्या देशातील सर्वात धोकादायक नदी कोणती?
गण्या- भावना...!
शिक्षक (आश्चर्यचकीत होऊन)- कसं काय..?
गण्या- कारण यात सगळेच वाहून जातात...!!!