विद्यार्थी इंजिनीयर कॉलेजबद्दल चौकशी करत होता..विद्यार्थी- काका, कसं आहे हो हे कॉलेज?वॉचमनकाका- एकदम उत्तम... अतिशय छान.. मी पण इथूनच इंजिनीयरिंग केलंय.. सेकंड शिफ्टमधल्या माझा सहकारी पण इथेच होता शिकायला.. येईलच एवढ्यात..विद्यार्थी शॉक्स; वॉचमन काका रॉक्स
Marathi Jokes: इंजिनीयर्सची बातच न्यारी; विद्यार्थ्याच्या प्रश्नाला वॉचमन काकांनी उत्तर दिलं लय भारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 08:00 IST