मास्तर- इतके दिवस कुठे होतास?
विद्यार्थी- बर्ड फ्लू झाला होता..
मास्तर- पण तो तर केवळ पक्षांना होतो.. माणसांना नाही..
विद्यार्थी- तुम्ही मला कधी माणूस समजलं का..? नेहमी तर कोंबडा करून कोपऱ्यात उभं राहायला सांगता..
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 07:37 IST