गुरुजी वर्गात पेपर तपासत होते.. वेळ कमी राहिल्यानं त्यांनी विद्यार्थ्यांना टेबलजवळ बोलावलं..
गुरुजी घाईघाईत पेपरवर सह्या करत होते.. विद्यार्थ्याची गर्दी वाढत होती..
गण्यादेखील गुरुजींजवळ गेला.. त्यानंही पेपर दाखवला.. गुरुजींनी न बघताच सही केली..
गण्यानं आणलेला पेपर साधासुधा नसून प्रॉपर्टी पेपर असल्याचं नंतर गुरुजींच्या लक्षात आलं.. त्यानंतर गुरुजींना हृदयविकाराचा झटका आला.. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत..