Marathi Jokes: याला म्हणतात मार्केटिंग! सेल्समननं एकच पुस्तक नवरा-बायको दोघांनाही विकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 04:12 PM2021-03-21T16:12:15+5:302021-03-21T16:12:35+5:30

Marathi Jokes: सेल्समननं एकच पुस्तक दोघांना विकलं

salesman sold same book to both husband and wife marathi jokes | Marathi Jokes: याला म्हणतात मार्केटिंग! सेल्समननं एकच पुस्तक नवरा-बायको दोघांनाही विकलं

Marathi Jokes: याला म्हणतात मार्केटिंग! सेल्समननं एकच पुस्तक नवरा-बायको दोघांनाही विकलं

Next

सेल्समन: मॅडम, माझ्याकडे एक मस्त पुस्तक आहे. त्यात नवरे रात्री उशिरापर्यंत घरी राहणाऱ्या १०१ बहाण्यांची माहिती आहे...

महिला- बरं मग..?

सेल्समन- तुम्हाला हे पुस्तक घ्यायचंय का..?

महिला- मी ते पुस्तक खरेदी करावं असं तुम्हाला का वाटतं..?

सेल्समन- कारण, आजच तुमचे पती याची एक प्रत घेऊन गेले आहेत...
 

Web Title: salesman sold same book to both husband and wife marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.