पुणेकराचा इंटरव्ह्यू... किमान शब्दांत, कमाल अपमान... By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 15:42 ISTपुणे लोक हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासोबतच पुणे शहर पुणेरी पाट्यांसाठीही प्रसिद्ध आहे. तसाच एक भन्नाट जोक ज्याने तुमची दिवस चांगला जाईल.पुणेकराचा इंटरव्ह्यू... किमान शब्दांत, कमाल अपमान...मुलाखत घेणारा अधिकारी: मी तुम्हाला या नोकरीसाठी का निवडावं?पुणेकर: आता तेही मीच सांगू? आणखी वाचा Subscribe to Notifications