नवरा कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेऊन आला...
बायको- आलात लस घेऊन?
नवरा- हो...
बायको- दुखत असेल ना जास्त..?
नवरा- फार जास्त नाही... अगदी थोडंसं...
बायको- वा रेवा...! दुसऱ्या बाईनं सुई टोचली तरी दुखत नाही.. आणि मी जरा काय बोलले की लगेच टोचून बोलते म्हणता...