नवविवाहित दाम्पत्याचा संवाद सुरू होता...
नवरा- अग तू लग्नाआधी उपवास धरायचीस ना..?
बायको- हो.. १६ सोमवार केले... त्यानंतरच तर आपलं जमलं...
नवरा- मग आता तू कोणताच उपवास नाही करत का..?
बायको- नाही ओ.. आपलं जमलं.. लग्न झालं.. त्यानंतर माझा उपवासांवरचा विश्वासच उडाला...