इंजिनीयर वडील मुलाचं प्रगतीपुस्तक पाहात होते... मुलानं सगळ्याच विषयात 'दिवे' लावले होते..
वडील स्वाक्षरी करतील म्हणून मुलगा शेजारीच पेन घेऊन उभे होते...
पण वडील उठले आणि इंक पॅड घेऊन आले.. त्यांनी प्रगतीपुस्तकावर अंगठा लावला..
मुलगा- तुम्ही सुशिक्षित आहात ना... मग अंगठा का लावता..?
वडील- तुझे गुण बघून शिक्षकांना वाटू नये तुझे वडील सुशिक्षित आहेत म्हणून अंगठा लावतोय..