एका तरुणीला स्वत:च्या सौंदर्याचा फार गर्व होता.. त्यामुळे ती सगळ्यांशी अगदी तुसडेपणानं वागायची...
एक दिवस ती तरुणी व्हॉट्स ऍपवर एका मुलासोबत चॅटिंग करत होती.. त्या तरुणीला तिच्या माजोरड्या स्वभावाची कल्पना होती..
तरुण- हॅलो...!!
तरुणी- हाय.. काय करतो आहेस..??
तरुण- मी एका अतिशय सुंदर, देखण्या तरुणीशी बोलतोय..
तरुणी- वॉव.. तू किती गोड आहेस..!!
तरुण- हो.. पण ती तरुणी बराच वेळापासून रिप्लाय देत नाहीए.. त्यामुळे मग तुझ्याशी बोलतोय...