एक गुरुजी एका तरुणीला व्रतांची माहिती सांगत होते...
व्रत करताना केवळ पाणीच प्यायचं असं गुरुजींनी सांगितलं..
त्यानंतर तरुणीनं गुरुजींना शंका विचारली..
तरुणी- गुरुजी, व्रत करताना साध्या पाण्याऐवजी पाणीपुरीचं पाणी प्यायलं तर चालेल का..?
तरुणीचा प्रश्न ऐकून गुरुजी गारच झाले...
त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडण्याची वेळ आली..