बायको- माहेरी येताय ना माझ्या..?
नवरा- हो.. तूच म्हणालीस ना...
बायको- हो.. चला मग.. पण तिथे जाऊन उगाच वाद घालू नका.. ते माझ्या वडिलांचं घर आहे...
नवरा-- हो का..? मग माझ्या वडिलांचं घर कुरुक्षेत्र आहे का..? कायम महाभारत घडवत असतेस...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 08:22 IST