बायको- दारू प्यायल्यानं लिवर खराब होतं असं मी आजच पेपरात वाचलं...
नवरा- मग..?
बायको- बंद करा ना मग...
नवरा- तू म्हणतेस तर बंद करतो...
बायको- तुम्ही कित्ती चांगले आहात... माझं कि्ती लगेच ऐकता...
नवरा (काही वेळानंतर)- मी पेपराबद्दल बोलत होतो.. उद्यापासून पेपर बंद....
नवरा रॉक्स, बायको शॉक्स...