सकाळी सकाळी नवऱ्यानं बायकोला उठवलं...
बायको- किती छान स्वप्न पडलं होतं मला...
नवरा- काय होतं स्वप्नात..?
बायको- तुम्ही माझ्यासाठी हिऱ्यांचा नेकलेस आणलाय, असं पाहिलं मी स्वप्नात...
नवरा- अरे व्वा छान.. पुन्हा झोप आणि स्वप्नात तो हिऱ्यांचा नेकलेस घाल... स्वीट ड्रीम्स...