बायको रुसली होती.. नवऱ्यावर रागावली होती..
बायको- तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय..
नवरा- आता मी काय केलं..?
बायको- लग्नाआधी तुम्ही मला काय काय म्हणायचा प्रेमानं.. किती छान हाका मारायच्या..
नवरा- काय म्हणायचो..?
बायको- माझी रसमलाई, माझी रबडी, माझी मलाई बर्फी...
नवरा- मग..?
बायको- आता तर असं काहीच म्हणत नाही...
बायको- अग शेवटी दुधाचे पदार्थ.. किती काळ ताजे राहणार...?