समोर राहणारी सुंदर शेजारीण पाच मिनिटांपासून खिडकीत हात हलवत होती...
तिला पाहून समोर राहणाऱ्या एका विवाहित पुरुषानं हात हलवून तिला हाय करण्यास सुरुवात केली...
तितक्यात मागून बायको आली.. तिनं पाठीवर धपाटाच घातला आणि म्हणाली....
ती समोरची तुम्हाला हाय करत नाहीए.. खिडकीची काच साफ करतेय...