बायको- अहो, ऐका ना..
नवरा- काय ग..?
बायको- सांगा ना.. तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे..?
नवरा- अचानक काय झालं..?
बायको- तुम्ही सांगा ना..
नवरा- असं कसं सांगता येणार..
बायको- तुम्ही सांगा ना.. असं काय करता..
नवरा- खूप खूप प्रेम आहे.. तू मला इतकी आवडतेस ना की असं वाटतं तुझ्यासारखी आणखी एक आणू...