बायको- अहो ऐका ना....
नवरा- बोल ना...
बायको- तुम्ही ना बीट खात जा..
नवरा- का..? त्यानं काय होईल..?
बायको- बीट खाल्ल्यानं रक्त घट्ट होतं..
नवरा- अच्छा.. म्हणजे आता तुला रक्त पण चांगल्या दर्जाचं हवं शोषायला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 08:00 IST
बायको- अहो ऐका ना....
नवरा- बोल ना...
बायको- तुम्ही ना बीट खात जा..
नवरा- का..? त्यानं काय होईल..?
बायको- बीट खाल्ल्यानं रक्त घट्ट होतं..
नवरा- अच्छा.. म्हणजे आता तुला रक्त पण चांगल्या दर्जाचं हवं शोषायला...