दोन मित्रांच्या गप्पा सुरू होत्या.. एक विवाहित, दुसरा अविवाहित..
दुसऱ्या मित्राचं लग्न जवळ आलं होतं.. त्यामुळे पहिला मित्र मौलिक मार्गदर्शन करत होता..
दुसरा- मला सांग.. लग्नानंतर बायकोला कसं सांभाळायचं..?
पहिला- हे बघ.. विवाहित पुरुषाच्या आयुष्यात केवळ दोनच खतरनाक शस्त्रं असतात...
दुसरा- कोणती रे...?
पहिला- एक म्हणजे बायकोचे अश्रू...
दुसरा- आणि दुसरं..?
पहिला- शेजारणीचं हास्य..