मेहुणी- भावजी, तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता..?
भावजी- मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो...
मेहुणी- तुम्ही माझ्यासाठी सिंह मारू शकतात का..?
भावजी- ते नाही जमायचं.. दुसरं काहीतरी सांग...
मेहुणी- मग तुमचं फेसबुक चेक करू शकते का..? तुमचा फोन द्या ना..
भावजी- कुठला सिंह म्हणत होतीस.. लगेच मारतो...