सत्तरी उलटलेल्या आजींनी घटस्फोटासाठी अर्ज केला..
जजसाहेब- तुम्हाला या वयात घटस्फोट का हवाय..?
आजीबाई- माझे मिस्टर माझ्यावर मानसिक अत्याचार करतात..
जजसाहेब- म्हणजे नेमकं काय करतात..?
आजीबाई- भांडण झालं की मला हवं तितकं ऐकवतात आणि मी बोलू लागले की कानातली मशीन काढून ठेवतात...