तुम्ही कित्तीही शिका.. मोठमोठ्या डिग्र्या घ्या
पण दुकानात, रेस्टॉरंटमध्ये जाताना दरवाजावर PULL आणि PUSH लिहिलेलं पाहिल्यावर २-३ सेकंद जरूर विचारात पडाल की...
आता दरवाजा ढकलायचा आहे की ओढायचा आहे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 08:00 IST