नवरा- मला घटस्फोट हवाय जज साहेब...
जज- पण कशासाठी..? बायको काही त्रास देते का..?
नवरा- हो ना... भांडी फेकून मारते सतत..
जज- आताच मारू लागलीय की आधीपासूनच मारते..?
नवरा- ५ वर्षांपासून...
जज- मग आता घटस्फोटासाठी का अर्ज करताय..?
नवरा- कारण आता तिचा नेमका बरोब्बर लागतोय..