बायको- अहो, आपल्या बंड्या घरातून पैसे लंपास करू लागलाय...
नवरा- याचं ना काहीतरी करायला हवं...
बायको- कुठेही पैसे लपवले तरी तो शोधून काढतोच...
नवरा- एक काम कर.. त्याच्या पुस्तकात लपवून ठेव.. किमान परीक्षा येईपर्यंत तरी पैसे सुरक्षित राहतील...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 18:00 IST