गण्या बायकोला स्कूटरवरून ब्युटी पार्लरमध्ये घेऊन गेला..
ब्युटी पार्लरबाहेर एक पाटी लावण्यात आली होती...
त्या पाटीवरील मजकूर वाचून गण्या चक्कर येऊन पडला...
पाटीवर लिहिलं होतं...
''देवाने केलेल्या रचनेसोबत इथे छेडछाड केली जाते..!''
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 08:00 IST