एका घटस्फोटाच्या केसमध्ये न्यायमूर्तींनी नवऱ्याला पोटगी म्हणून पगाराची अर्धी रक्कम देण्याचा हुकूम केला..
न्यायमूर्तींनी आदेश देताच नवरा पोट धरून हसू लागला...
न्यायमूर्ती- एवढं जोरजोरात हसायला काय झालं हो??
नवरा: घटस्फोटाआधी मी संपूर्ण रक्कम द्यायचो बायकोला...