श्रीकृष्ण- उद्या सर्कस पाहायला जाऊ आपण...
बाळकृष्ण- मी बायकोला सोबत घेऊन येईन...
श्रीकृष्ण- अजून कोण येणार आहे का..?
बाळकृष्ण- मेहुणी पण येईल..
श्रीकृष्ण- समजा, जर तुझी बायको आणि मेहुणी दोघीही एकाचवेळी वाघाच्या पिंजऱ्यात पडल्या तर..? तू कोणाला वाचवशील..?
बाळकृष्ण- मित्रा मी वाघाला वाचवेन रे... त्यांची संख्या झपाट्यानं कमी होतेय...