बाहेर छान पाऊस पडतोय, तुम्ही सुट्टी घ्या... बायकोनं फारच आग्रह धरल्यानं नवऱ्यानं बॉसला फोन केला...
कर्मचारी- सर, बाहेर खूप पाऊस आहे.. आज ऑफिसला आलो नाही तर चालेल का..?
बॉस- बघा आता.. तुम्हीच विचार करा.. दिवसभर तुम्हाला कोणाकडून अपमान करून घ्यायचाय..? माझ्याकडून की बायकोकडून..?
कर्मचारी- बरं सर.. निघतो लगेच घरातून... ऑफिसमध्ये भेटू...