नवऱ्याच्या ऑफिसची पार्टी होती.. बायको मिरवत होती.. नवऱ्याचं प्रमोशन, वाढलेला पगार याचा नवऱ्यापेक्षा जास्त माज तिलाच होता..
मनोरंजनाचे कार्यक्रम झाल्यावर जेवण सुरू झालं.. मोठ्या पार्ट्यांमध्येच कधीच न गेलेल्या बायकोनं तिथे माती खाल्ली..
वेटर- मॅम, काय देऊ..?
बायको- चिकन
वेटर- स्पॅनिश चिकन, फ्रेंच चिकन की अफगाणी चिकन?
बायको- आण कोणतं पण.. मला त्या कोंबडीसोबत कुठे गप्पा मारायच्या आहेत...