रमेशची बायको रागावून माहेरी निघून गेली.. तेव्हापासून रमेश रोज सासरी फोन करायचा...
रमेश- सुलभा आहे का तिथे..?
सासूबाई- कितीदा तुम्हाला सांगितलंय, फोन करू नका.. आता ती तुमच्याकडे नाही येणार... मग कशाला सारखा सारखा फोन करता..?
रमेश- ऐकून छान वाटतं हो.. तेच ऐकायला फोन करतो..