बायकोला कंटाळलेला एक नवरा ज्योतिषाकडे गेला..
नवरा- गुरुजी, जन्मोजन्मोची साथ, सोबत वगैरे गोष्टी खऱ्या असतात का?
ज्योतिषी- होय, अगदी १०० टक्के..
नवरा- म्हणजे मला पुढील जन्मीदेखील हीच बायको मिळणार..?
ज्योतिषी- होय..
नवरा- अरे देवा..! मग आत्महत्या करूनही उपयोग नाही..