नवरा ऑफिसमध्ये असताना बायकोचा फोन
बायको- संध्याकाळी लवकर या...
नवरा- का..? काय विशेष..?
बायको- माझ्या माहेरहून पाहुणे येणार आहेत..
नवरा- माझं डोकं खाऊ नकोस.. ऑफिसमध्ये खूप कामं आहेत मला...
बायको- माझ्या दोन लहान बहिणी येताहेत घरी..
नवरा (लगेच मूड चेंज)- येतो ना.. आलंच पाहिजे.. तुझे नातेवाईक ते माझे नातेवाईक.. तासभर लवकर घरी येतो..