लहान मूल- आई तू सांगतेस ना परी उडते...
आई- हो बाळ...
लहान मूल- मग शेजारी राहणाऱ्या काकू उडत का नाहीत..?
आई- शेजारच्या काकू कधीपासून परी झाल्या..?
लहान मूल- पप्पा तर त्या काकूंना परीच म्हणतात.. मी ऐकलंय...
आई- बाळा, मग आज ती परीदेखील उडेल आणि तुझे पप्पा पण उडतील...