नवऱ्याला जेवणात केस सापडला.. नवऱ्यानं बायकोला रोमँटिक आवाजात हाक मारली.
नवरा- डार्लिंग, स्वीटहार्ट, तुझे हे छान, काळेभोर केस नीट सांभाळ.. त्यांची काळजी घे...
बायको- काय तुम्ही प ना.. कधीही रोमँटिक होता...
नवरा- जास्त लाडात येऊ नको.. पुन्हा जेवणात केस सापडला ना तर टक्कल करेन... एकही केस ठेवणार नाही तुझ्या डोक्यावर....