बायको सकाळी सकाळी तावातावानं ओरडत होती... नवऱ्याची झोप त्याच आवाजानं उडाली..
नवरा- काय तुझं सकाळी सकाळी..?
बायको- वर तोंड करून मलाच विचारता..?
नवरा- पण झालंय तरी काय नक्की..?
बायको- तुम्ही मला झोपेत शिव्या देत होतात...
नवरा- काय..? मी..?
बायको- होय तुम्ही...
नवरा- तुझा काहीतरी गैरसमज झालाय..
बायको- काय गैरसमज..? कोणता गैरसमज..?
नवरा- की मी झोपेत होतो...
तेव्हापासून पतीची झोप कायमची उडाली...