बायका अतिशय हुशार असतात... त्या दुसऱ्यांसमोर कधीच स्वत:च्या नवऱ्याला मूर्ख म्हणत नाहीत...
पण हीच गोष्ट त्या अतिशय वेगळ्या शब्दांत बोलून जातात आणि नवऱ्यांना कळतही नाही...
त्या म्हणतात, यांना तर काही माहीतच नसतं... खूप साधे आहेत.. दुनियादारी कळतच नाही यांना...
पुढल्या वेळेस बायको जेव्हा असं म्हणेल, तेव्हा नीट लक्ष द्या बरं...