दोन मित्रांमध्ये संवाद सुरू होता... एक विवाहित, दुसरा अविवाहित...
पहिला- काय रे..? लग्न कधी करणार आहेस..?
दुसरा- शोधतोय रे.. हवी तशी मुलगी भेटत नाहीए...
पहिला- कशी मुलगी हवीय..?
दुसरा- अगदी शांत.. घर उत्तम, नीटनेटकं ठेवणारी.. जेवण उत्तम करणारी.. माझं ऐकणारी..
पहिला- मग तू माझ्या घरी ये ना...
दुसरा- का रे..?
पहिला- माझी मोलकरीण नेमकी अशीच आहे.. तिच्यात हे सगळं गुण आहेत...