नवरा दारू पिऊन घरी आला.. रात्र झाली होती.. बायकोला चाहूल लागू नये म्हणून तो दबक्या पावलांनी आत शिरला..
तितक्यात बायको अचानक प्रकटली..
बायको- तुम्ही पिऊन आलात ना..?
नवरा- नाही ग...
बायको- खोटं बोलू नका.. मला कळतं सगळं... तोंड उघडा...
नवरा- अग आधीच खूप प्यायला.. अजून कशाला देतेस...?