वडील- संध्याकाळी मुलीकडचे येणार आहेत...
मुलगा- मग मी काय करू नेमकं..? तुम्ही सांगाल ते करतो...
वडील- त्यांच्यासमोर मोठमोठ्या गोष्टी कर.. ते इम्प्रेस झाले पाहिजे...
मुलीकडचे येताच मुलानं तोंड उघडलं.. बाबा, जरा चावी द्या ना... आपली ट्रेन उन्ह्यात उभी आहे.. जरा आत घेतो.. सावलीत लावतो..