एकदा महिला नवऱ्यासोबत ज्योतिषाकडे गेली.. सुख, शांती, भरभराटीसाठी काय करावं अशी विचारणा तिनं केली...
ज्योतिषी- पहिली पोळी गायीला खाऊ घाल आणि शेवटची कुत्र्याला...
महिला- अहो गुरुजी, मी तेच करते.. पहिली पोळी मी खाते, शेवटची यांना खाऊ घालते..
शेजारी बसलेला नवरा प्रचंड संतापला...